नागपूर : महाविकास आघाडीच्या सभेला विरोध करणारे भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांचा शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘उलटी खोपडी के लोग हैं, वो ऐसा विरोध करते रहते हैं।” असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीच्या ‘वज्रमुठ’ सभेच्या निमित्ताने राऊत शुक्रवारी नागपुरात आले असता माध्यमांशी बोलत होते. त्यांनी सभास्थळाची पाहणी केली. सभेला विरोध करणारे भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, “ये उलटी खोपडी के लोग हैं, वो ऐसा विरोध करते रहते हैं, ते आमचेच काम करीत आहे.

PM Narendra Modi Speech
JKF’S Forgotten Crisis हे पुस्तक विरोधकांनी वाचावं, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का दिला? नेहरुंबाबत काय दावे आहेत?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Amit Shah
Delhi Election : ‘त्यांनी फक्त दारूची दुकानं उघडली’, अमित शाहांची मनीष सिसोदियांवर सडकून टीका
veteran actor amol palekar remark in jaipur literature festival 2025
जयपूर साहित्य महोत्सव :सध्या सरकारविरोधात जो बोलतो तो देशद्रोही; अमोल पालेकर यांचे परखड मत
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांवरच बलात्काराचा गुन्हा, पक्षासमोरील अडचणी वाढल्या; हरियाणात राजकीय घडामोडींना वेग (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांवरच बलात्काराचा गुन्हा, पक्षासमोरील अडचणी वाढल्या; हरियाणात राजकीय घडामोडींना वेग

हेही वाचा – “कहीं हम भूल न जायें” चंद्रपुरात १८ तास निरंतर अभ्यास उपक्रमाने महामानवास अभिवादन

सभेचा प्रचार यामुळे होतो. सभेला खोपडे यांचा विरोध का? लोकशाहीत बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. सर्वच बोलतात, आम्ही बोललो तर त्यांना त्रास का होतो, असा सवाल राऊत यांनी केला.

Story img Loader