वर्धा : सुट्टीचा दिवस म्हणून मौज करण्यासाठी नदीवर गेलेल्या सुजल बाबाराव अवताडे (वय १६ , रा. कारला चौक) तसेच ओम अनिल धूर्वे (वय १७, रा.इंदिरानगर) या दोघांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी सायंकाळची ही घटना आहे. दोघेही वर्ध्याच्या नामांकित शाळेतील विद्यार्थी आहेत. हे दोघे व त्यांचा एक मित्र मिळून पंचधरा नदीच्या रायपूर परिसरात पोहचले. या ठिकाणी असलेल्या घोघरा धबधब्याचा उसळता प्रवाह त्यांना मोहात पाडणारा ठरला.

हेही वाचा : चंद्रपूर : वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Mumbai Girl Suicide
Mumbai Crime : मुंबईतल्या शाळेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, बुटाच्या लेसने गळफास घेत आयुष्य संपवलं
Representative Image
“मी अभ्यास करू शकत नाही, हे माझ्या आवाक्याबाहेर…” कोटामध्ये IIT प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
Delisa Perera
वसईतील डॉक्टर डेलिसा परेरा यांची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
iim bangalore student death
२९ वा वाढदिवस साजरा केला आणि विद्यार्थ्याचा काही तासातच झाला मृत्यू; IIM बंगळुरुमधील धक्कादायक घटना

यापैकी एक पोहता पोहता पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचविण्यासाठी दुसरा पाण्यात उतरला. तो पण गटांगळ्या खावू लागला. हे पाहून तिसऱ्या मित्राने काढता पाय घेत धूम ठोकली. या दुर्घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस घटनास्थळी हजर झाले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आलेत.

Story img Loader