वर्धा: स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा परिषदेने संकल्प केला. या दिवशी चार हजार चौरस फुटांची रांगोळी काढायची. चोवीस तासात हे आव्हान पेलायचे होते. पण अद्याप रांगोळी चितारणे सुरूच आहे. कलाकार आशिष पोहाणे, विशाल जाचक, सुषमा बाळसराफ, करिश्मा जलान, अजय उईके यांच्या मार्गदर्शनात रांगोळी आकारास येत आहे. रांगोळीत महात्मा गांधी व अन्य राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमा साकार होत आहे. विविध अकराशे किलोची रांगोळी यात वापरली जात आहे.

जिल्हा क्रीडा संकुलात काढण्यात येत असलेली ही रांगोळी पाहण्यास नागरिक आतुर झाले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, समन्वयक डॉ. ज्ञानदा फणसे, शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी ही रांगोळी एक आठवण म्हणून जपण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थी, नागरिक यांना ही कला पाहण्यास प्रोत्साहित केले जात आहे.

Massive tree falls in Ubud Monkey Forest in Bali kills two tourists tragic incident caught on camera
Bali: जंगलात फिरत होते पर्यटक, अचानक कोसळले भले मोठे वृक्ष; दोन पर्यटकांनी गमावला जीव, थरारक Video Viral
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Maharashtra grape cultivation
पाच वर्षांत पन्नास हजार एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट, उत्पादन खर्च वाढल्याने अन्य पिकांकडे कल
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
white onion Alibaug, Raigad, white onion,
रायगड : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या कक्षा रुंदावणार, एक हजार हेक्टरवर पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचे उद्दिष्ट
Annual flower exhibition detail update
निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
Story img Loader