नागपूर- औरंगाबाद महामार्गावरील जऊळका पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या उमरदरी जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला ईनोवा वाहनाने जोरदार धडक दिली. ही घटना आज सकाळी ३.४५ वाजता घडली.

हेही वाचा >>> नागपूर : हत्ती स्थलांतरावर पुढील आठवड्यात सुनावणी

Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Nagpur murder, Murder of a youth, revenge ,
उपराजधानीत तीन दिवसांत तिसरे हत्याकांड; मित्राच्या खुनाचा बदला घेत युवकाचा खून
Eyewitnesses said they could hear sounds of workers buried under rubble after explosion in bhandara
स्फोटानंतर एक तास मलब्या खाली दबलेल्या लोकांचे येत होते आवाज… ‘मला बाहेर काढा…’
municipal corporation has drawn up rules for developers to prevent air pollution during construction in city
ठाण्यातील विकासकांना काम थांबविण्याचे आदेश, हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची कारवाई
Villagers shared their experience after explosion in ordnance manufacturing company Bhandara
जोरदार आवाज झाला, पत्रे उडाले; स्फोटानंतर ग्रामस्थांनी सांगितला अनुभव
Blast in Maharashtra’s Bhandara Ordnance Factory| Explosion at Bhandara Ordnance Factory
Bhandara Ordnance Factory Blast : भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट; मोठी जीवितहानी? अनेक गावांना हादरे
Two murders in one night in the sub-capital Nagpur
गृहमंत्र्यांच्या शहरात गँगवार! दोन हत्याकांडांनी नागपूर हादरले; बिट्स गँगच्या…

यामधे सुभाष हिंगे वय ३४ व संपत शिंदे वय ३३ रा. रेटवाडी ता. खेड जि.पुणे यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण किरकोळ जखमी झाले.मृतदेह मालेगाव येथील रुग्णालात पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जऊळकाचे ठाणेदार मोरे यांनी दिली.

Story img Loader