नागपूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपाचे प्रकरण सध्या राजकीय वातावरण तापले आहे.

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनीही अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. नागपुरात माध्यमांनी त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी चौकशीची मागणी केली.

Gujarat man on FBI 10 Most Wanted Fugitives list
Crime News : FBIच्या ‘१० मोस्ट वॉन्टेड’ यादीत गुजराती व्यक्तीचं नाव; माहिती देणाऱ्याला मिळणार ‘इतक्या’ डॉलर्सचं बक्षीस
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
supriya sule News
Supriya Sule : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचे सरकारला नऊ प्रश्न; म्हणाल्या, “वाल्मिक कराड…”
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Chandrakant Khaire
Chandrakant Khaire : “हात जोडून विनंती करतो, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका”, चंद्रकांत खैरेंचं व्यासपीठावर कार्यकर्त्यांना दंडवत

हेही वाचा… ललित पाटील जाणार कुठे, त्याला शोधून काढणारच- फडणवीस

वडेट्टीवार म्हणाले, माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असेल, तर राज्य आणि केंद्र सरकारच्या तपासणी यंत्रणांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी. केवळ चौकशीपुरते हे प्रकरण मर्यादित न ठेवता, यासंदर्भात गुन्हा दाखल व्हावा.

Story img Loader