नागपूर : अमृतसरहून नागपूरला येत असलेल्या एका सोने-चांदीच्या व्यापाऱ्याचे सव्वा किलो सोन्याचे दागिने धावत्या रेल्वेगाडीतून चोरट्यांनी लंपास केले. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आजही निर्णय नाहीच; महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

हेही वाचा : पालकांनी लग्न ठरवताच मुलीने घेतला गळफास!; घरच्या गरिबीने आई-वडील होते हतबल

पंजाबमधील व्यापारी लखविंदर सिंग हे व्यवसायानिमित्ताने नागपूरला येत होते. त्यांच्यासोबत त्यांच्या मुलगा प्रवास करीत होता. पहाटे चारच्या सुमारास त्यांच्या बॅगमधून दागिने चोरी गेले. त्या बॅगमध्ये अंगठी, सोन्याची साखळी, बांगड्या, कानातील रिंग आणि इतर एकूण १३०० ग्रॅम सोन्याचे दागिने होते. सिंग यांनी गाडीतून उतरण्यापूर्वी बॅग बघितली असता दागिने चोरी गेल्याचे लक्षात आले. त्यांनी नागपूर लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली. लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक तपासासाठी अमृतसरकडे रवाना झाले आहे.