वाशीम : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत बोलताना केलेला प्रकार निंदनीय असून त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज, ३ जून रोजी शिवसेना शिंदे गटाच्यावतीने वाशीम येथे ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – गोंदिया-जबलपूर ब्रॉडगेज मार्गाचे होणार दुहेरीकरण; ४७७ कोटींचा खर्च, रेल्वे मंत्रालयाचे सर्वेक्षणाचे आदेश

शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर भाष्य करताना खासदार संजय राऊत यांनी अत्यंत हीन भावनेतून अशोभनीय वर्तन केल्याने शिवसेना शिंदे गटाच्यावतीने शहरातील पाटणी चौकात खा. संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.