बुलढाणा : जळगाव जामोद तालुक्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने जोगेश्वरी नदीला पूर आला आहे. यामुळे नदीचे पाणी येनगाव गावात घुसण्याची दाट शक्यता असल्याने गावकरी भयभीत झाले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
जळगाव तालुक्यातील वडशिंगी व मडाखेडदरम्यान येनगाव हे गाव आहे. जवळून वाहणारी जोगेश्वरी नदी सध्या दुथडी भरून वाहत असून हा जोर कायम राहिला तर पुराचे पाणी गावात शिरण्याची चिन्हे आहे.
First published on: 22-07-2023 at 11:15 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jogeshwari river flooded due to heavy rain in jalgaon jamod taluka scm 61 amy