लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर: पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परिसरातून सहा वर्षे वयोगटातील दोन मुले आणि एक मुलगी बेपत्ता झाली. पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अपहृत मुलांमध्ये दोन भावंडे तर एक त्यांची मैत्रिण आहे. शनिवारी सायंकाळी सहा वर्षे वयोगटातील तीनही मुले टेका नाकाजवळील फारुख मैदानावर खेळत होते. रात्र झाली घरी न परतल्याने पालकांनी पालकांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी लगेच त्या भागातील उपलब्ध सीसीटीव्ही कँमेऱ्याचतील चलचित्रे तपासणे सुरु केले.. मुले बेपत्ता होऊन २४ तासांचा अवधी उलटून गेल्यानंतरही पोलिसांना मुलांना शोधण्यात यश आले नाही.