गेल्या पंधरवड्यात आयुध निर्माणी सेक्टर ४ मधील वसाहतीत दोन चिमुकलींवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले. बिबट्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भद्रावती वनपरिक्षेत्रातील रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चंद्रपूर येथील विभागीय वन अधिकारी खाडे, सहाय्यक उपवनसंरक्षक निकिता चौरे व वन परिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, बीट वनरक्षक धनराज गेडाम तथा वन कर्मचारी, सार्ड वन्यजीव संस्थेचे श्रीपाद भाकरे, अमोल कूचेकर, अनुप येरने, प्रणय पतरंगे, आशीष चायकाटे, इम्रान पठाण,शैलेश पारेकर आदींच्या सहकार्याने बिबट्यास जेरबंद करण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard attack on two small girls in chandrapur tmb 01