नक्षलवादाकडे वळवणारे तीन दशकापूर्वीचे वास्तव सर्वोत्कृष्ट ठरणार की, पथनाटय़ सादर करणाऱ्यांनी त्यांच्या नाटय़ातून मांडलेला कामगारांचा लढा! रसिक प्रेक्षकांच्या मनात असे द्वंद्व सुरू असतानाच या सर्व संकल्पनांना मागे टाकत वेश्याव्यवसायातील वेश्यांच्या मुलीच्या भूत, वर्तमान आणि भविष्यावर आधारित ‘विश्वनटी’ या एकांकिकेने ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या महाअंतिम फेरीत धडक दिली. नागपूर विभागातून सर्वोत्कृष्ट ठरलेली विठ्ठलराव खोब्रागडे आर्ट्स अॅण्ड कॉमर्स महाविद्यालयाची एकांकिका आता मुंबईतील महाअंतिम फेरीत इतर सात विभागांमधून निवडलेल्या सात सर्वोत्कृष्ट एकांकिकांसह सादर होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in