गोंदिया : सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम सौंदड येथे शुक्रवारी पतीने तर दोन दिवसापूर्वीच बुधवारी पत्नीने रेल्वेसमोर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या जोडप्याचा नुकताच जानेवारी महिन्यात प्रेम विवाह संपन्न झाला होता. मात्र, हा प्रेम विवाह औटघटकेचा ठरत अल्पशा कालावधीनंतर भंगला होता. यामुळे पत्नी डीकेश्वरी दिगंबर भुसारी (१९) रा. सौंदड ने बुधवारी (३१ मे) ला गोंदिया – चांदाफोर्ट रेल्वेसमोर आत्महत्या केली होती. त्या पाठोपाठ तिच्या पतीने सुध्दा रेल्वेपुढे उडी येत आत्महत्या केली. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in