गोंदिया :महाकुंभमेळात मौनी अमावस्या ला उसळलेल्या भाविकांच्या गर्दी मुळे चेंगराचेंगरीत ३९ भाविकांचा मृत्यू असो किंवा शनिवार १५ फेब्रुवारी रोजी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराज जाणाऱ्या गाडीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक बदलल्यामुळे १५ भाविकांचा धावपळ आणि चेंगराचेंगरीत मृत्यू असो किंवा बिहार राज्यात जागा मिळावी याकरिता रेल्वेच्या वातानुकूलित बोगींची प्रवाशांकडून केलेली तोडफोड असो किंवा प्रयागराज येथे भाविकांच्या अफाट गर्दीमुळे होत असलेली अव्यवस्था असो अशा कुठल्याही घटनांची तमा न बाळगता सगळीकडून प्रयागराज महाकुंभमेळात जाण्यासाठी भाविकांचा वाढलेला ओढा बघता भाविकांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने गोंदिया आणि इतवारी जंक्शन मधून पुढील काही ठराविक दिवशी विशेष गाडी कुंभमेळाकरिता चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पुढील १८,२०,२१ आणि २३ फेब्रुवारी या दिवशी या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यात
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा