चंद्रपूर: वंचित बहुजन आघाडीमध्ये पूर्व विदर्भ संयोजन प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांनी संयोजन प्रमुख पदासह वंचितच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे वंचितला पूर्व विदर्भात खिंडार पडले असून गजबे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रात माना समाजाचे नेतृत्व म्हणून डॉ. रमेशकुमार गजबे यांनी राजकारणात वेगळा ठसा उमटविला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा