नागपूर: महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने प्रशिक्षणार्थी लिपिक आणि इतर पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार एमएससी बँकेच्या अधिकृत वेबसाइट mscbank.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. सदर भरती अंतर्गत एकूण १५३ पदांवर भरतीद्वारे नियुक्त्या करण्यात येणार आहेत. अधिसूचनेनुसार, भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया १० ऑक्टोबर रोजी सुरू झाली असून ३० ऑक्टोबर २०२३ हा अर्ज नोंदणीच शेवटचा दिवस असेल. उमेदवारांनी अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील तपासावे आणि त्यानुसार अर्ज करावा. एमएससी बँकेच्या या भरतीमध्ये चुकीचा भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा