वर्धा: जिल्ह्यातील चारही मतदारसंघात काँग्रेस पराभूत झाली आहे. मयुरा अमर काळे, शेखर शेंडे, रणजित कांबळे हे वारसदार तर वारसा नसलेले युवा उमेदवार अतुल वांदिले असे चौघेही घरी बसले आहे. मयुरा अमर काळे यांचा पराभव तर घराणेशाहीचे उबग आणणारे उदाहरण ठरले होते. त्याचे बेधडक समर्थन करणारे खासदार अमर काळे हे दिवं. माजी मंत्री शरद काळे यांचे चिरंजीव. सुप्रिया सुळे सांगून गेल्या की मयुरा माझ्या नात्यात तर राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचे अमर काळे यांचे मामा. त्याच नात्याचा दबाव आणत तिकीट आणायची व मतदारांना भावनिक साद घालायची, असे राजकारण आर्वीतून मतदारांनी नापसंद केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा