लोकसत्ता टीम

बुलढाणा: संग्रामपूर बाजार समितीचे निकाल जाहीर झाले असून महायुतीने १८ पैकी १२ जागा जिंकून सत्ता हाती घेतली आहे. प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. या विजयाने जळगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्यासह सत्ताधारी पक्षांना मोठा दिलासा मिळाला आहे.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Students selected for regional finals said Loksatta Lokankika competition is different from others
लोकसत्ता लोकांकिकाच्या विभागीय अंतिम फेरीला उत्साहात सुरुवात, सहभागी विद्यार्थी म्हणतात…
ICC test Rankings Harry Brook Becomes No 1 Ranked Test Batter Virat Rohit Suffer Massive Dip
ICC Test Rankings: विराट-रोहितला कसोटी क्रमवारीत धक्का, जो रूटला मागे टाकत ‘हा’ खेळाडू पहिल्या स्थानी, टॉप-१० मध्ये भारताचे किती खेळाडू?
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली
Sharad Pawar asserts that distrust in the electoral system should be removed print politics news
मारकडवाडीवरून कलगीतुरा, निवडणूक यंत्रणेबद्दल अविश्वास दूर करा; शरद पवारांचे मारकरवाडीत प्रतिपादन

संग्रामपूर बाजार समितीसाठी काल शनिवारी (दि.१८) झालेल्या निवडणुकीत उत्साही म्हणजे ९७.४१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. आज, रविवारी सकाळी वरवट बकाल येथे मतमोजणीला प्रारंभ झाला. निवडणूक अधिकारी तथा सहायक निबंधक महेश कृपलानी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली. मतमोजणीअंती निकाल जाहीर करण्यात आला असून विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहे.

आणखी वाचा-चंद्रपूर : ताडोबातील ‘छोटा मटका’ सुखरूप

महायुतीप्रणित शेतकरी विकास पॅनेलचे १२ उमेदवार विजयी झाले आहे. यामध्ये संजय इंगळे, उमेश टावरी, प्रदिप वडोदे, रविंद्र रावणकार, श्रीकृष्ण बोरसे, राजेंद्र ठाकरे, भाऊराव अवचार, चित्रा ज्ञानदेव मुयांडे, शांताराम दाणे, सुरेश तायडे, संतोष राजनकार व रमेश फाळके यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकृत शेतकरी सहकार महाविकास आघाडी पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले आहे. यामध्ये राजेंद्र वानखडे, अभयसिंह मारोडे कुसुम वखारे, शेख सलीम, श्रीकांत मारोडे, रवींद्र झाडोकार यांचा समावेश आहे.

Story img Loader