वर्धा : माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण उपसंचालकांनी एका आदेशान्वये राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ करण्याचा निर्णय अमलात आणण्याचे निर्देश दिले आहे. त्यांना आता पूर्णवेळ ग्रंथपालांची वेतनश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा – नागपूर : विठू नामाच्या गजराने विदर्भातील पंढरी दुमदुमली, धापेवाड्यात अलोट गर्दी
या प्रश्नावर सातत्याने लक्ष वेधनारे राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार म्हणाले, की राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालाची स्थिती अत्यंत वाईट होती. करोना काळात दोन तीन ठिकाणी या घटकांच्या आत्महत्यापण झाल्यात. त्यामुळे ग्रंथालय परिवारात चांगलीच अस्वस्थता पसरली. आता न्याय मिळायला सुरवात झाली ही चांगली घडामोड म्हणावी लागेल.
First published on: 29-06-2023 at 10:44 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make way for part time librarians in maharashtra to get pay scale of full time librarians pmd 64 ssb