नागपूर : घरासमोर बहिणीसोबत खेळणाऱ्या आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका ५६ वर्षीय आरोपीला पारडी पोलिसांनी अटक केली. गणपत जयपूरकर ( रा. जय दुर्गानगर भवानी मंदिर मागे, पारडी), असे आरोपीचे नाव आहे. ही घटना मागील रविवारी घडली होती. पारडी परिसरात एक मजूर दाम्पत्य राहते. त्यांना दोन मुली आहेत. रविवारी दोन्ही मुली अंगनात खेळत होत्या. त्यावेळी आरोपी गणपत तेथे आला. त्याने घरी पूजा असून पुजारी शोधत असल्याचे सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in