गोंदिया शहरानजीक असलेल्या रामनगर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या सुर्याटोला येथे जावयाने आपल्या सासऱ्यासह पत्नी व मुलाला पेट्रोल घालून जाळल्याची घटना बुधवारच्या रात्री १ वाजेदरम्यान घडली.या घटनेत आरोपीचा सासरा देवानंद मेश्राम वय ५४ रा.सुर्याटोला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आरोपीची पत्नी आरती किशोर शेंडे (वय ३५,रा.भिवापूर,ता. तिरोडा) व मुलगा जय किशोर शेंडे(वय ५ रा.भिवापूर,ता.तिरोडा) हे ९० टक्के जळाल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचाराकरीता हलविण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in