नागपूर : आईवडिलांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर मोठ्या भावाने लहान भावाच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केला. ही थरारक घटना रविवारी रात्री नऊ वाजता टिमकीमध्ये घडली. या प्रकरणी तहसील पोलिसांनी आरोपी भावावर गुन्हा दाखल करून अटक केली.

गौरव ऊर्फ गुड्डू सुरेश गोखले (३६, टीमकी, किमाबाई पेठ) असे मृत युवकाचे नाव आहे. तर आरोपी दिलीप गोखले (४०) अस आरोपीचे नाव आहे. आरोपी दिलीप हा दारुडा असून बेरोजगार आहे. तो रविवारी रात्री नऊ वाजता घरी आला. त्याने आई-वडिलांना शिवीगाळ करून पैशाची मागणी केली.

pune koyta attack news
पुणे : बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरुद्ध आणखी एक गु्न्हा, तरुणावर कोयत्याने वार
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
bombay hc grants bail to 20 year old college student in father murder case
वडिलांच्या हत्येतील आरोपीला जामीन; आरोपीच्या भविष्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयाचा निर्णय
Satara , Mother, conspired, boyfriend, murder,
सातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Case filed against women who brutally beat three-year-old son
तीन वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या आईविरोधात गुन्हा
young man killed with cement block in Kondhwa after drinking argument on Monday
दारू पिताना झालेल्या वादातून तरुणाचा खून, कोंढव्यातील घटना

हेही वाचा…विकृत मानसिकतेच्या तरुणाला अखेर पोलिसांनी केले गजाआड

दरम्यान, लहान भाऊ गौरव याने भावाला शिवीगाळ करण्यावरून रोकले. त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर दिलीपने गौरवच्या गळ्यावर चाकूने वार केला. गौरवचा काही वेळातच जीव गेला. या प्रकरणी तहसील पोलिसांना गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Story img Loader