लोकसत्ता टीम

चंद्रपूर : चांदा वनपरिक्षेत्रातील कारवा राखीव वनक्षेत्रात जळावू लाकडे (सरपण) गोळा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. शामराव रामचंद्र तिडसुरवार (रा. बल्लारपूर) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Gadkari alleged that officials of forest department responsible for stopping development of gadchiroli district
गडचिरोलीच्या विकासकामांना वन विभागाचा सर्वात मोठा अडथळा : नितीन गडकरी
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

आणखी वाचा-एकाच दुचाकीवरून पाच मुले सुसाट; वाहतूक पोलिसांनी…

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मृताच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी २५ हजारांची आर्थिक मदत वनविभागाकडून करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.