भंडारा : नायलान मांजावर बंदी असली तरी आजही पतंग उडविण्यासाठी मांजाचा सर्रास वापर सुरू असल्याचे अनेक घटनांवरून समोर येत आहे. अशीच एक घटना लाखनी तालुक्यातील सावरी /मुरमाडी येथील सोमलवाडा रोडवर घडली. लाखनीला जाणाऱ्या एका दुचाकीस्वार तरुणाचा गळा धारदार मांजाने कापला गेला. यात हा तरुण गंभीर जखमी झाला.

हेही वाचा – धुमकेतू, उल्का वर्षाव, ग्रहण, प्रतियुती, ब्लू मून याची देही याची डोळा पाहता येणार; २०२४ मध्ये खगोलीय घटनांची रेलचेल…

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Girl dies in leopard attack in sambhaji nagar
छत्रपती संभाजीनगर : बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू

हेही वाचा – महामेट्रोची नववर्ष भेट, सोमवारपासून नागपूरकरांना शेयर ऑटो रिक्षाची सोय

सोमलवाडा व परिसरातील लोक विविध कामांसाठी लाखनीला ये-जा करतात. अशातच सोमलवाडा येथील एक युवक आपल्या कुटुंबीयासोबत काल २९ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास दुचाकीने लाखनी येथून सोमलवाडाकडे जात असताना सावरी येथील शक्ती राईस मिलजवळ धारदार मांजाने त्याच्या गळ्याला विळखा घातला. यात या युवकाचा गळा चिरला गेला. दुचाकीचा वेग कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.