लोकसत्‍ता टीम

अमरावती : जालन्यातील अंबड येथे ‘ओबीसी आरक्षण एल्गार सभा’ पार पडली. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केले त्‍याचे पडसाद राज्यभर उमटत असून जरांगे यांनीही भुजबळांवर टीका केली आहे. आमदार बच्‍चू कडू यांनी या दोन्‍ही नेत्‍यांना सबुरीचा सल्‍ला दिला आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!

आणखी वाचा- देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेत्यांचा भाजप प्रवेश…’

प्रसार माध्‍यमांशी संवाद साधताना बच्‍चू कडू म्‍हणाले, ‘जे काही होईल, ते कायद्यानेच होणार आहे. कायद्याच्‍या बाहेर काही होणार नाही. त्‍यामुळे मराठ्यांच्‍या विरोधात जो काही आव आणला जात आहे, तो चुकीचा आहे, असे मला वाटते. जरांगे पाटील यांनीही एकेरी भाषेत बोलू नये. भुजबळ यांनी देखील जरांगे यांच्‍या सासऱ्यापासून ते खालच्‍या पातळीपर्यंत जाऊ नये. दोन्‍ही नेत्‍यांनी शब्‍दांवर संयम ठेवायला हवा’.

Story img Loader