लोकसत्ता टीम
नागपूर : रेल्वे रुळ आणि सिग्नलिंगचे काम करण्यात येणार असल्याने पुढच्या काळात (१५ जानेवारीनंतर आणि फेब्रुवारी ) काही दिवस अनेक गाड्या रद्द करण्यात येणार तर काही गाड्यांना विलंब होणार आहे.
उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागातील मथुरा जंक्शन येथे इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
नागपूरमार्गे धावणाऱ्या व रद्द होणा-या गाड्यांमध्ये १२१७१ एलटीटी- हावडा एक्सप्रेस (२२, २५ व २९ जानेवारी, १ फेब्रुवारी); हावडा- एलटीटी एक्सप्रेस (२३, २६, ३० जानेवारी, २ फेब्रुवारी) ; २२१२५ नागपूर- अमृतसर एक्सप्रेस (२७ जानेवारी व ३ फेब्रुवारी); २२१२६ अमृतसर- नागपूर एक्सप्रेस (२९ जानेवारी व ५ फेब्रुवारी), १२२१३ यशवंतपूर- दिल्ली सराई रोहिल्ला एक्सप्रेस (२७ जानेवारी व ३ फेब्रुवारी); १२२१४ दिल्ली- सराई रोहिल्ला- यशवंतपूर एक्सप्रेस (२२, २९ जानेवारी, ५ फेब्रुवारी); १२२६९ चेन्नई- हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ( १९, २२, २६, २९ जानेवारी व २ फेब्रुवारी); १२२७० हजरत निजामुद्दीन- चेन्नई एक्सप्रेस ( २०, २३, २७, ३० जानेवारी व ३ फेब्रुवारी); १२२८३ एर्नाकुलम- हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ( २३, ३० जानेवारी व ३ फेब्रुवारी); १२२८४ हजरत निजामुद्दीन- एर्नाकुलम एक्सप्रेस ( २०, २७ जानेवारी, ३ फेब्रुवारी); १२२८५- सिकंदराबाद- हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (१८, २१, २५, २८ जानेवारी १ व ४ फेब्रुवारी); १२२८६ हजरत निजामुद्दीन सिकंदराबाद एक्सप्रेस (१९, २२, २६, २९ जानेवारी व २ व ५ फेब्रुवारी); १२४३३ चेन्नई- हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (२ व ४ फेब्रुवारी); १२४३४ हजरत निजामुद्दीन चेन्नई एक्स्प्रेस (३१ जानेवारी व २ फेब्रुवारी); १२४३७ सिकंदराबाद- हजरत निदामुद्दीन एक्सप्रेस ( ३१ जानेवारी व ७ फेब्रुवारी); १२४३८ हजरत निजामुद्दीन- सिकंदराबाद एक्सप्रेस (२८ जानेवारी ४ फेब्रुवारी); १२४४१ बिलासपूर- नवी दिल्ली एक्सप्रेस (१ व ५ फेब्रुवारी); १२४४२ नवी दिल्ली बिलासपूर (३० जानेवारी एक्सप्रेस व ३ फेब्रुवारी); १२६११ चेन्नई- हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (२७ जानेवारी, ३ फेब्रुवारी); १२६१२ हजरत निजामुद्दीन- चेन्नई एक्सप्रेस (२९ जानेवारी ५ फेब्रुवारी); १२६२९ यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (२३, २५, ३० जानेवारी व १ फेब्रुवारी)
आणखी वाचा-ताडोबातील ‘छोटा मटका’ च्या वारसदाराची करामत पर्यटकांच्या नजरेत
१२६३० हजरत निजामुद्दीन- यशवंतपूर एक्सप्रेस (२६, ३१ जानेवारी २, ७ फेब्रुवारी); १२६४९ यशवंतपूर- हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (२२, २४, २६, २७, २८, २९, ३१ जानेवारी व २, ३, ४ फेब्रुवारी); १२६५० हजरत निजामुद्दीन- यशवंतपूर एक्सप्रेस (२५, २७, २८, २९, ३० जानेवारी व १, ३, ४, ५, ६ फेब्रुवारी); १२६४१ कन्याकुमारी- हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ( १७, १९, २४, २६, ३१ जानेवारी व २ फेब्रुवारी); १२६४२ हजरत निजामुद्दीन- कन्याकुमारी एक्सप्रेस ( २०, २२, २७, २९ जानेवारी व ३, ५ फेब्रुवारी); १२६४३ तिरुअनंतपुरम- हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ( २३, ३० जानेवारी); १२६४४ हजरत निजामुद्दीन- तिरुअनंतपुरम एक्सप्रेस (१९, २६ जानेवारी २ फेब्रुवारी); १२६४५ हजरत निजामुद्दीन- एर्नाकुलम एक्सप्रेस (२०, २७ जानेवारी, ३ फेब्रुवारी).१२६४६ हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ( २३, ३० जानेवारी ६ फेब्रुवारी); १२६४७ कोईमतूर- हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (२१, २८ जानेवारी); १२६४८ हजरत निजामुद्दीन- कोईमतूर एक्सप्रेस (२४, ३१ जानेवारी); १२६४५ एर्नाकुलम- हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस , २०, २७ जानेवारी व ३ फेब्रुवारी); १२६५१ मदुराई- हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ( २१, २३, २८, ३० जानेवारी, ४ फेब्रुवारी); १२६५२ हजरत निजामुद्दीन- मदुराई एक्सप्रेस (१८, २३, २५ जानेवारी १, ६ फेब्रुवारी); १२६८७ मदुराई- चंदीगड एक्सप्रेस ( १७, २१, २८, ३१ जानेवारी); १२६८८ चंदीगड- मदुराई एक्सप्रेस ( २९, २२, २६, २९ जानेवारी २, ५ फेब्रुवारी); १२७०७ तिरुपती- हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ( १९, २२, २४, २६, २९, ३१ जानेवारी व २ फेब्रुवारी); १२७०८ हजरत निजामुद्दीन- तिरुपती एक्सप्रेस ( १९, २१, २४, २६, २८, ३१ जानेवारी, २ व ४ फेब्रुवारी)
१२८०३ विशाखापट्टणम- हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ( १९, २९ जानेवारी व २ फेब्रुवारी); १२८०४ हजरत निजामुद्दीन- विशाखापट्टणम एक्सप्रेस ( १७, २१, ३१ जानेवारी व ४ फेब्रुवारी); १२८०७ विशाखापट्टणम- हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ( १७, १८, २०, २१, २३, २४, २५, २७, २८, ३०, ३१ जानेवारी व १, ३, ४ फेब्रुवारी); १२८०८ हजरत निजामुद्दीन- विशाखापट्टणम एक्सप्रेस ( १८, १९, २०, २२, २३, २५, २६, २७, २९, ३० जानेवारी व १, २, ३, ५, ६ फेब्रुवारी); १६०३१ चेन्नई- वैष्णोदेवी कटरा एक्सप्रेस ( १७, १८, २१, २४, २५, २८, ३१ जानेवारी व १, ४ फेब्रुवारी); १६०३२ वैष्णोदेवी कटरा- चेन्नई एक्सप्रेस (१९, २०, २३, २६, २७, ३० जानेवारी व २, ३, ६ फेब्रुवारी); १६३१७ कन्याकुमारी- माता वैष्णोदेवी कटरा एक्सप्रेस (१९, २६ जानेवारी व २ फेब्रुवारी); १६३१८ वैष्णोदेवी कटरा- कन्याकुमारी एक्सप्रेस(२२, २९ जानेवारी व ५ फेब्रुवारी) यांचा समावेश आहे.