वर्धा : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रालयाने विभागीय शिक्षण मंडळावर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करून टाकल्या आहेत. १५ ऑक्टोबरच्या या आदेशानुसार राज्यातील पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या या नियुक्त्या आहेत.
नागपूर – शिवाजी भागुजी शिरसाठ, सुनील नामदेवराव जावंजाळ बुलढाणा, रेणुका खताळकर नागपूर, मिलिंद भाकरे नागपूर, विलास निर्धानजी वाघाये, राजीव कारवाटकर हिंगणघाट, एकनाथ गजानन थुटे चिमूर, अमेय एदलाबादकर नागपूर, गिरीश प्रभाकर काळे वर्धा, कैलास कु्रांजेकर भंडारा, अविनाश मधुकरराव देशमुख सेलू, उल्हास वामनराव इटणकर नागपूर, सुनील प्रतापराव सपकाळ चिखली, डॉ. शुभ्रा रॉय नागपूर, मकरंद पांढरीपांडे नागपूर, अतुल मोहरीर नागपूर.
हे ही वाचा…‘ईपीएस- ९५’योजनेतील वाढीव निवृत्ती वेतनाचा लाभ फक्त ८ कर्मचाऱ्यांनाच; ‘ईपीएफओ’ म्हणते…
अमरावती – रमेश मुकुंदराव वराडे, विष्णुपंत तुकाराम पाटील, दत्तात्रय राघोजी राहणे, साहेबराव दामोदरे, मोहम्मद जावेद इकबाल अब्दुल मंगरूळपीर, संतोष रामकृष्ण चरपे अकोट, नरेंद्र उत्तमराव लखाडे बाळापुर, अनंत रामरावजी डुंबरे धामणगाव रेल्वे, संतोष महादेव काळे अकोट, राजेश खंडोजी मदने घाटंजी, सुभाष पांडुरंग पातोंड, मोहम्मद इकबाल अमरावती, सुनील नामदेवराव जवंजाळ बुलढाणा, गोकुळ विश्वंभर मुंडे अकोला, रमेश मुकुंदराव वराडे अमरावती, शिवाजी श्रीकृष्ण ढेकळे रिसोड.
नाशिक – जगदीश हिरालाल पाटील धुळे, दीपक सखाराम व्याळीज नाशिक, रफिक नवाब जहागीरदार अक्कलकुवा, जानकीराम प्रल्हाद सपकाळे, निशिकांत एकनाथ शिंपी नंदुरबार, शैलेश रमेश राणे रावेर, डॉ. ईश्वर शेकनाथ पाटील पारोळा, अनंत मेघे, जयश्री भरत काळे धुळे,डॉ. पुरुषोत्तम नारखेडे जळगाव, डॉ.प्रवीण भाऊराव नेरपगार धुळे, प्रशांत भीमराव नरवाडे जळगाव, रवींद्र बाबुराव चव्हाण जळगाव, चंद्रशेखर वेंकटेश पाटील नंदुरबार.
हे ही वाचा…सोने खरेदी करायचंय? मग आत्ताच करा, कारण दिवाळीत…
औरंगाबाद विभाग – बाबुराव जगताप आंबेजोगाई, मुकुंद बंडू सिंग चव्हाण, विठ्ठल काशीराम जी मुटकुळे हिंगोली, शर्वरी झोहरा बुटोल हिंगोली, वंदना हिम्मतराव पवार, डॉ. जोंधळे केशव विठ्ठलराव, संतोष बाबुराव पाटील, सागर कृष्णराव जाधव, परमानंद रामराव शिंदे, गजानन विठ्ठल नवघरे, अनंत यादवराव केकान, हरिदास भगवानराव सोमवंशी, सोमनाथ निवृत्ती बडे, विजय सिताराम राठोड, अनंत बाबुराव गोलाईत, सुधाकर माणिकराव कापरे.
लातूर – रामलिंग नागनाथराव मुळे, तानाजी रामराव राठोड, अमजदखान राजाखान पठाण, गणेश शिवाजीराव मुस्तापुरे, चंद्रकांत अंगद जावळे, बाबुराव अमृतराव मैदर्गे, हावळे शिवराम रामराव, राजेंद्र शंकरराव गोबरे, सुशील वसंतराव शेळके, सुरनर वैजनाथ संभाजी, सुशीलकुमार सुधाकर तीर्थंकर, कुमार गोविंदराव निकम, किरण रामहरी जाधव, बाळकृष्ण देवराव कदम. याप्रमाणेच अन्य विभागातील अशासकीय सदस्य नियुक्त झाले आहे. यादीत काही विभागातील नावांची सरमिसळ झाल्याचे दिसून येते.