चंद्रपूर : घरी सोडून देण्याच्या बहाण्याने थेट जंगलात नेऊन एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमाने आळीपाळीने बलात्कार केला. ही धक्कादायक घटना बल्लारपूर तालुक्यातील कळमना जंगल परिसरात शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी तिरुपती पोलादवार (२२) , रा. मुलचेरा, ता. गडचिरोली याला बेड्या ठोकल्या आहे. मात्र, दुसरा आरोपी मोरेश्वर जंपलवार (रा. केळझर, ता. राजुरा) हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे.
संतापजनक! दोन नराधमांचा अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार, चंद्रपूर जिल्हा हादरला
चंद्रपूर : घरी सोडून देण्याच्या बहाण्याने थेट जंगलात नेऊन एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमाने आळीपाळीने बलात्कार केला. ही धक्कादायक घटना बल्लारपूर तालुक्यातील कळमना जंगल परिसरात शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी तिरुपती पोलादवार (२२) , रा. मुलचेरा, ता. गडचिरोली याला […]
Written by लोकसत्ता टीम
First published on: 09-07-2023 at 18:41 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor girl gangrape in kalamana forest area rsj 74 zws