चंद्रपूर : घरी सोडून देण्याच्या बहाण्याने थेट जंगलात नेऊन एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमाने आळीपाळीने बलात्कार केला. ही धक्कादायक घटना बल्लारपूर तालुक्यातील कळमना जंगल परिसरात शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी तिरुपती पोलादवार (२२) , रा. मुलचेरा, ता. गडचिरोली याला बेड्या ठोकल्या आहे. मात्र, दुसरा आरोपी मोरेश्वर जंपलवार (रा. केळझर, ता. राजुरा) हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा