नागपूर : आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या तयारीचा भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर आंदोलने सुरू केली आहे. कधी टोलनाक्याची तोडफोड तर कधी काही. असे मनसेचे सध्या सुरू आहे. नागपुरातील बैद्यनाथ चौकातील ॲमेझाॅनच्या कार्यालयात आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मनसेच्या कार्यकर्त्याला नागपुरात पाकिस्तानचे ध्वज विकले जात असल्याचे समजले. त्याबाबत सत्यता तपासण्यासाठी त्याने ॲमेझॉनवरून पाकिस्तानच्या ध्वजाची ऑर्डर दिली. ॲमेझॉनवरून त्याला तो ध्वज प्राप्त झाला. या प्रकाराने संतप्त होऊन १५ ते २० कार्यकर्ते आज सकाळी ॲमेझॉनच्या कार्यालयात पोहोचले आणि पाकिस्तानच्या ध्वजची विक्री केली म्हणून कार्यालयात धुडघूस घातला.

हेही वाचा – भाजपामधून काँग्रेसमध्ये आलेला आमदार अडकणार? सना खान हत्याकांडात आणखी दोघांना अटक

हेही वाचा – नागपुरात अमली पदार्थांचा पुरवठा, नवी कार्यपद्धती, नवी ठिकाणे आणि बरेच काही

सैनिक देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देत आहेत. ते पाकिस्तानाकडून येणाऱ्या दहशतवाद्यांना रोखत आहे आणि ॲमेझाॅन पाकिस्तनच्या ध्वजाची विक्री करून देशात दहशत निर्माण करीत आहे, असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी ॲमेझॉनच्या नागपुरातील कार्यालयात तोडफोड केली.