नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ करीता उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्यास व सहायक आयुक्त, समाज कल्याण, गट-अ करीता अर्ज सादर करण्यास १४ जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यामुळे या कालावधीत हरकती नोंदवाव्यात अशा सूचना केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… शेगावातील सोनारास गंडविणारा संभाजीनगरचा ठगसेन गजाआड; आरोपीचे मराठवाडा कनेक्शन

हेही वाचा… पाच रुपयासाठी चोरट्यांनी फोडले वॉटर एटीएम; सिंदेवाही तालुक्यातील वासेरा गावातील प्रकार

एमपीएससीच्या वतीने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ व सहायक आयुक्त, समाज कल्याण, गट-अ करीता परीक्षा घेण्यात आली होती. याची उत्तरतालिका आयोगाने जाहीर केली आहे. यावर कुणाला आक्षेप नोंदवायचा असेल तर त्यांना तसा अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc answer table list announced objections can be registered till this date dag 87 asj