नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१- लिपिक टंकलेखक व कर सहायक पदाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अकराशेहून अधिक पदांचा निकाल आहे. कौशल्य चाचणी आणि इतर परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – वर्धा : ‘करपावती दाखवा अन् कुंड्या घ्या;’ ग्रामपंचायतीची करवसुलीसाठी अनोखी शक्कल

हेही वाचा – अकोला : दोन वर्षांपासून संत्रा पिकाचे अपेक्षित उत्पन्न नाही, डोक्यावर कर्जाचा डोंगर; बळीराजाने उचललं टोकाचं पाऊल

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१- लिपिक टंकलेखक व कर सहायक पदाचा निकाल जाहीर केला. सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc clerk typist and tax assistant post result declared dag 87 ssb
Show comments