नागपूर : आयटी पार्क ते माटे चौकापर्यंत खाद्यपदार्थ विकणारी जवळपास दीडशेवर दुकाने रोज लागतात. या खाद्यविक्रेत्यांनी आपला एक नेता निवडला असून त्याच्या माध्यमातून महापालिकेच्या अतिक्रमन विरोधी पथकाशी अर्थपूर्ण तडजोड केली जात असल्याची माहिती आहे. येथील एक विक्रेता दिवसाला सुमारे २० हजारांचा व्यवयाय करीत असल्याने रोज येथे लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यातील मोठा वाटा हे खाद्यविक्रेते महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला देत असल्याने हे पथक एकदा कारवाईचा देखावा करून नंतर इकडे फिरकतच नसल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा