नागपूर : दोन मित्रांनी दारू प्यायल्यानंतर एकमेकांशी अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्याने नकार दिल्यामुळे त्याच्याशी बळजबरी संबंध प्रस्थापित करून डोक्यात दगड घालून खून केला. घनश्याम सिरसाम (शिवनी-मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे. तर संदीप चंद्रभान गोडांगे (२३, खापरी, कोराडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घनश्याम हा खापरी गावातील एका गोठ्यात गायींचे दूध काढण्याच्या कामावर होता. त्याची गावातील संदीपशी मैत्री होती. दोघांनाही दारूचे व्यसन होते. ते दोघेही नेहमी दारू प्यायचे. दोघेही एकमेकांशी अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करीत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी

हेही वाचा >>> अमरावती : ‘त्‍या’ विहिरीतून निघतेय उकळते पाणी

बुधवारी रात्री दोघांनीही दारू ढोसली. त्यानंतर संदीपने घनश्यामला शारीरिक संबंधासाठी दबाव टाकला. मात्र, त्याने नकार देऊन शिवीगाळ केली. त्यामुळे संदीपने त्याच्यावर अत्याचार करीत त्याचा खून केला. त्याचा नग्नावस्थेत मृतदेह गायीच्या गोठ्यात फेकला. सकाळी हे हत्याकांड उघडकीस आले. याप्रकरणी संदीपला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Story img Loader