नागपूर : झाशी येथे रेल्वे रुळ, सिग्नलिंग आणि स्थानक यॉर्डमध्ये काम असल्याने नागपूर- अमृतसर- नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. उत्तर मध्य रेल्वे झाशी विभागाने वीरांगना लक्ष्मीबाई झाशी -दुरौंधा विभागातील वीरांगना लक्ष्मीबाई झाशी स्थानकावरील तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाकरिता “नॉन इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंग”चे काम केले जाणार आहे.

हेही वाचा : अधिवेशनापूर्वीच आमदार निवासांतील वीज पुरवठा खंडित, अधिकारी म्हणतात…

Unreserved special trains, Mumbai - Kudal,
मुंबई – कुडाळदरम्यान अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Mumbai-Kolkata national highway, Flyover,
भोंगळ कारभार! मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल दुभंगला…
AC local trains, central railway, railway passengers
मध्य रेल्वे मार्गावर आज ‘वातानुकूलित’ऐवजी ‘विनावातानुकूलित’ लोकल, प्रवाशांच्या गोंधळात भर
Mumbai - Ayodhya Special Train, Ayodhya Train,
मुंबई – अयोध्या विशेष रेल्वेगाडी
Escalators, Kalyan Railway Station, Kalyan,
कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर सरकत्या जिन्यांची उभारणी
A religious twist in the case of assaulting a ticket inspector on the Western Railway Mumbai
मुंबई: तिकीट तपासनीसला मारहाण प्रकरणाला धार्मिक वळण
badlapur rail roko local Diversion
Badlapur Protest : बदलापूरच्या आंदोलनाचा मुंबई लोकल व एक्सप्रेसला फटका, रेल्वेगाड्या ‘या’ मार्गावर धावतायत, मुंबईकरांसाठी काय व्यवस्था?

त्यामुळे १६ डिसेंबरला नागपूरहून निघणारी गाडी क्रमांक २२१२५ (नागपूर-अमृतसर एक्सप्रेस) रद्द करण्यात आली आहे. आणि १८ डिसेंबरला अमृतसरहून गाडी क्रमांक २२१२६ (अमृतसर-नागपूर एक्सप्रेस) रद्द करण्यात आली आहे.