Today Nagpur News Updates अल्पवयीन भाचीवर चुलत मामाची वाईट नजर पडली. त्या नराधम मामाने आपल्या भाचीवरच लैंगिक अत्याचार केले. अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्यामुळे हा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघडकीस आला. नातेवाईकांचीच मुलींवर वाईट नजर राहत असल्याचे अनेक धक्कादायक प्रकार आतापर्यंत राज्यात उघडकीस आले. राज्यातील तापमानाचा पारा वाढतच चालला असून विदर्भ होरपळून निघत आहे. येथील तापमान आता ४५ अंश सेल्सिअसच्या जवळ जाऊन पोहचले असून राज्यातच नाही तर देशात विदर्भातील शहरे सर्वाधिक तापमानाच्या यादीत अग्रक्रमावर आहेत. तेव्हा नागपूरसह विदर्भातील विविध क्षेत्रातील घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…
Nagpur Breaking News Today, 22 April 2025
यवतमाळ : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कन्येच्या विवाहात सामाजिक औदार्याचे दर्शन
पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्यात बुलढाण्यातील जैन कुटुंबीय बचावले, हॉटेलमधून बाहेर पडायला उशीर झाला अन्…
नागपूर : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी दोन मुलींची विवस्त्र पूजा, भोंदूबाबाकडून बलात्कार
नेहमी 'कुते'च का? जिल्हाध्यक्षपदासाठी भाजपमध्येही मोर्चेबांधणी सुरू; वरिष्ठ पेचात…
गोंदिया : राष्ट्रीय महामार्गांवर द बर्निंग ट्रॅव्हल्सचा थरार, चालकाच्या सतर्कतेमुळे २३ प्रवासी बचावले…
सूर्यप्रकोप ! जनावरांना मिनरल वॉटर, ग्लुकोज द्या; कामावर नेऊ नका अन्यथा…
‘आरटीई’तील थकीत शुल्काची शाळांना एका आठवड्यात प्रतिपूर्ती , उच्च न्यायालयाचे शासनाला आदेश
केस गळतीचा अहवाल लवकरच, केंद्रीय पथक प्रमुख म्हणाल्या, ‘जड धातूची…’
पाऊले चालती न्यायालयाची वाट! दोषी नाही मात्र खटाटोप अटकपूर्वसाठी….
नागपूरचा राहूल दुसऱ्या प्रयत्नात झाला होता आयपीएस, पण जनसेवेसाठी ‘आयएएस’चे स्वप्न केले पूर्ण
बस चालकाला भोवळ आली आणि अनियंत्रित बस कारला धडकली; ५२ प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला
रेल्वे इंजिनमध्ये ‘युनिसेक्स वॉटरलेस युरिनल’
भाविकांच्या भक्तीपासून गणराया दुरावू नये म्हणून अनोखी शक्कल, टेकडी गणेश मंदिर झाले ‘गारेगार’
"शरद पवार, काँग्रेसची भूमिका तळ्यात मळ्यात", वामनराव चटप यांचा आरोप; महाराष्ट्र दिनी काळा दिवस…
पिंजोर येथून महाराष्ट्रातील ताडोबा, मेळघाट व पेंच प्रकल्पांत ३४ गिधाडे
UPSC CSE Final Result 2024 : यूपीएससी निकाल जाहीर, विदर्भाचा डंका, उत्तीर्ण उमेदवार बघा
जगातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलेल्या चंद्रपुरात दरवर्षी एप्रिल महिन्यात तापमानाची अधिक नोंद, २०१९ मध्ये…
सोन्याचे दर शंभर वर्षांत १८.७५ रुपये प्रति दहा ग्रामवरून १ लाख रुपयांवर…
वसुंधरा दिन विशेष: विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड
गेल्या काही वर्षांत विकासाच्या नावाखाली वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली. त्याचे दुष्परिणाम आता जाणवू लागले आहेत.
नागपुरात नवीन विधानभवनाचा प्रस्ताव, सभापती राम शिंदे यांच्याकडून आढावा
शिंदे यांनी विधानभवन, आमदार निवास, शासकीय विश्रामगृह, कर्मचारी वसाहतीतील सोयी-सुविधांचा आढावा घेतला.
आधी आरक्षण परस्पर रद्द, नंतर प्रक्रिया; उद्यान जमिनीच्या आरक्षणाबाबत ‘नासुप्र’चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
शहर विकास आरखड्यानुसार सार्वजनिक वापरासाठी राखीव जमिनीचा वापर बदलण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ३७ नुसार करावयाची कारवाई करणे बंधनकारक आहे
शिक्षण राज्य मंत्री म्हणतात, कमी पटसंख्येच्या शाळांमुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय
शाळांवर आणि वेतनावर होणारा खर्च जनतेच्या खिशातून जातो. त्यामुळे आता जनतेनेच या शाळांचे काय करायचे याचा विचार करायला हवा.
Video : वाघाचा जीव वाचवण्यासाठी, स्वतःचा जीव धोक्यात…
बुटीबोरी वनपारिक्षेत्रातील शिंदीविहीर क्षेत्रात शेतालागत नाल्यात एक सात ते आठ महिन्याचा वाघाचा बछडा जखमी अवस्थेत असल्याची माहिती वनखात्याला मिळाली.
शेतीच्या कृषक जमिनीवर हा व्यवसाय सुरू करता येत नाही. मात्र या धनाड्यांनी गावातील शेतजमिनीवर हा औद्योगिक व्यवसाय सुरू केलेला आहे.
पत्नीवर झोपेतच कुऱ्हाडीने वार, चारित्र्यावरील संशयातून पतीचे राक्षसी कृत्य
पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. ही घटना नेहरूनगर घाटंजी येथे घडली.
Video : ‘आई, कडेवर घे नां..’ पिल्लांचा हट्ट आणि आईची नां …
देशातील सर्वात लहान व विमानतळपासून सर्वात जवळ अश्या बोर प्रकल्पत सध्या पर्यटकांची झुंबड उडाली आहे. त्यात मादा अस्वल व तिची दोन पिल्ले यांचा लपंडाव विशेष खुणावतो.
नागपूर महापालिका अमृत महोत्सव: बॅ.वानखेडेंपासून फडणवीसांपर्यत… अन् सहारियांपासून श्रीवास्तवांपर्यंत
नागपूर महापालिकेची स्थापना २ मार्च १९५१ रोजी झाली. महापालिकेच्या अमृत महोत्सव वर्षाला २ मार्च २०२५ पासून सुरुवात झाली आहे.
नागपूर ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेट्स
