लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर : रेल्वे प्रवाशाना चांगली सेवा मिळावी म्हणून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विभागीय रेल्वे व्यवस्थापक तुषार कांत पांडे आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी व्यापक तिकीट तपासणी मोहिम – २० ऑक्टोबर २०२३ रोजी राबवण्यात आली.

आणखी वाचा-“काही तरी नक्कीच शिजत आहे”, फडणवीस यांच्या मी पुन्हा येईनवर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

या विशेष मोहिमेद्वारे २२ ट्रेनमध्ये तिकीट तपासणी करण्यात आली आणि परिणामी २,०३४ प्रवाशांकडून १२.५ लाख रुपयांची वसुली करण्यात आली जे एकतर तिकीट नसताना किंवा अनियमितपणे प्रवास करताना आढळून आले, तसेच प्रवाशांनी नेलेल्या बुक न केलेल्या सामानातून १२.१६ लाख रुपये वसूल केले.