नागपूर : राज्यात खळबळ उडवणाऱ्या नागपूर विभागातील शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. यात शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आणखी काही अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
२०१४ पासून ज्या शाळांनी शिक्षकांच्या खोट्या नियुक्त्या केल्या. गैरमार्गाने शालार्थ आयडी तयार केले अशा शाळांचा तपास शिक्षण आयुक्त स्तरावर सुरू आहे. आयुक्तांनी यासंदर्भात तपासाची एक यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये असणाऱ्या शाळांचे प्रस्ताव तपासले जात आहेत. तसेच त्यांचे शालर्थ आयडीही तपासले जात आहेत. ही १०५६ शाळांच्या प्रस्तावाची यादी लोकसत्ताच्या हाती लागली आहे.
या यादीमध्ये अनेक राजकीय वर्तुळातील नेत्यांचा शाळा आहेत. तसेच परिवारातीलही अनेक शाळांची नावे आहेत. ज्या शाळांचे प्रस्ताव गैरमार्गाने तयार करण्यात आलेत अशा १५२ शाळांची यादी आम्ही प्रकाशित करीत आहोत. यातील अनेक शाळांचे दहा ते पंधरा प्रस्ताव आहेत. काही शाळांच्या प्रस्तावांची संख्या ही वीस ते पंचवीसच्या घरात आहे. विशेष म्हणजे या शाळांच्या नस्तीच नाहीत. त्यामुळे शाळांचे प्रस्ताव मान्य करणारे आणि शालार्थ आयडी करणाऱ्यांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
शाळांची यादी खालीलप्रमाणे….
(१)सेवासदन प्राथ. स्कूल अंबाझरी रोड.
(२)केशवनगर उच्च प्राथमिक शाळा, नंदनवन.
(३)जगन्नाथ पब्लिक स्कूल, पारडी
(४)नालंद प्रायमरी विद्यालय, करोडी
(५)महालक्ष्मी प्रायमरी स्कूल, नागपूर<br>(६)अजय प्राथमिक शाळा, नागपूर
(७)विद्या विकास, वाठोडा
(८)संगीता उच्च प्राथ. शाळा, भावे नगर.
(९)विजयाताई लांजेवार शाळा, खरबी.
(१०)डॉ. इकबाल उर्दू उच्च प्राथमिक शाळा.
(११)उदय सी.एच. प्राथ. शाळा, देवलापार.
(१२)इंदिरा गांधी प्राथ. शाळा, निमखेडा.
(१३)विद्या वर्धिनी ज्ञानपीठ, शिवणगाव.
(१४)एस. फूल कन्या प्राथ. शाळा, नागपूर.
(१५)एन.एस.भोसे उच्च प्राथ. शाळा, भरतनगर.
(१६)एस.के.बी. प्राथ. शाळा, यशाेधरानगर.
(१७)सरोजनी पब्लिक स्कूल, नागपूर.
(१८)एकनाथ प्राथ. स्कूल, दिघोरी.
(१९)गुरुकूल इंडियन ऑल्मपियाड स्कूल.
(२०)लेट श्रावंगी वाटकर प्राथ. शाळा.
(२१)बाबुजी कमल प्रसाद दुबे शाळा, लालगंज.
(२२)राजीव प्राथ. शाळा मिनीमाता नगर, नागपूर.
(२३)दयानंद उच्च प्राथ. शाळा, जरीपटका.
(२४)गायत्री प्राथ. शाळा,गायत्री नगर.
(२५)सर्वश्री हिंदी प्राथ. शाळा, सर्वश्री नगर.
(२६)स्वावी विद्या मंदिर उच्च प्राथ. शाळा, नागपूर
(२७)स्वामी विवेकानंद उच्च प्राथ. शाळा, बुटीबोरी.
(२८)व्यंकटेश प्राथ. विद्यालय, बुटीबोरी.
(२९)जायबाई प्राथ. शाळा, नागपूर.
(३०)मे.एच.जे. उच्च प्राथ. शाळा, नागपूर.
(३१)विद्याविकास उच्च प्राथ. शाळा वाठोडा.
(३२)त्रिरत्न प्राथ. शाळा पंचशील नगर.
(३३)ज्ञानविकास उच्च प्राथ. शाळा शांतीनगर.
(३४)इंदिरा उच्च प्राथ. स्कूल कुही.
(३५)भारत प्राथ. शाळा लालगंज.
(३६)नितीन प्राथ. शाळा नागपूर.
(३७)विद्या मंदिर प्राथमिक शाळा कारोडी
(३८)आयडीयल कॉन्व्हेंट हिंदी प्राथ. शाळा कन्हान.
(३९)श्रीमती यशोदाबाई दीघोरीकर प्राथ. शाळा.
(४०)प्रतीभा उच्च प्राथ. शाळा मोहपा.
(४१)भवानीमाता उच्च प्राथ. शाळा भरतवाडा.
(४२)मंजुषा कॉन्व्हेंट धरमपेठ.
(४३)एल. राठी. प्राथ. स्कूल कोंढाळी.
(४४)इंदिरा गांधी प्राथ. शाळा कळमेश्वर.
(४५)लोकमान्य प्राथ शाळा गांधीनगर.
(४६)एस.के.बी. प्राथ शाळा यादवनगर.
(४७)सक्करदरा प्राथ शाळा सक्करदरा.
(४८)फिऑनिक्स पब्लिक स्कूल हिवरीनगर.
(४८)श्रावंगी वाटकर उच्च प्राथ. शाळा नागपूर.
(४९)आदर्श प्राथ. स्कूल कोदामेळी.
(५०)नेताजी बोस उच्च प्राथ. शाळा भरतवाडा.
(५१)सिंधी हिंदी मुलांची शाळा पाचपावली.
(५२)प्रिया प्राथ. शाळा धरमपेठ.
(५३)जेतवन प्राथ. शाळा बुढ्ढाजीनगर.
(५४)चैतन्य उच्च प्राथ. स्कूल हजारीपहाड.
(५५)कुसुमताई ढवळे उच्च प्राथ. मुलींची शाळा.
(५६)नवयुग प्राथ. शाळा राजाबक्षा.
(५७)परांजपे माध्य. प्राथ. शाळा धरमपेठ.
(५८)गांधी विद्यामंदिर प्राथ शाळा सोमवारपेठ.
(५९)मैनाबाई प्राथ. शाळा जोशीवाडी.
(६०)फरीदा उर्दू प्राथ. शाळा नागपूर.
(६०)स्वामी विद्यामंदिर उच्च प्राथ. शाळा नागपूर.
(६१)महाराष्ट्र प्राथ. विद्यालय पवननगर.
(६२)राजकुमार केवलरामानी सिंधू उच्च प्राथ शाळा जरीपटका.
(६३)चरणदास प्राथ. शाळा नागपूर.
(६४)दादासाहेब ठाकरे प्राथमिक शाळा आशीर्वादनगर.
(६५)सेंट व्हील्संट शाळा सोमलवाडा.
(६६)आदर्श संस्कार विद्यालय हसनबाग.
(६७)रामराव धवड स्मृती शाळा नागपूर.
(६८)विद्याताई लांजेवार शाळा खरबी.
(६९)यशोदा पब्लिक स्कूल आठवामैल.
(७०)अर्चना प्राथ. शाळा जंबोदीपनगर.
(७१)टिळक विद्यालय प्राथ. शाळा धंतोली.
(७२)वेणूताई सरटकर विद्यानिकेतन बालाजी नगर.
(७३)नागेश्वर प्राथ. शाळा मंगळवारी.
(७४)वाल्मिक प्राथ. शाळा कामठी.
(७५)दामोदर प्राथ. शाळा साळवा.
(७६)हर्ष विद्यामंदिर साईबाबा नगर.
(७७)स्वामी विद्यामंदिर नागपूर.
(७८)शिसू विकास उच्च प्राथ. शाळा महाल.
(७९)सोमलवार मराठी प्राथ. शाळा नागपूर.
(८०)सरस्वमी प्राथ. शाळा मॉडन मील.
(८१)खाशाबा जाधव प्राथ. शाळा जुना बगळगंज.
(८२)डॉ. नजमा हेमतुल्ला प्राथ. स्कूल नागपूर.
(८३)एस. रामदास प्राथ. शाळा अरोली.
(८४)लाडपुरा प्राथ. शाळा इतवारी.
(८५)महात्मा फुले प्राथ. शाळा पारशीवनी.
(८६)जिंगलबेल प्राथ. विद्यालय हिवरी.
(८७)भरतीय उच्च. प्राथ. शाळा नागेश्वरनगर.
(८८)श्रेयश उच्च प्राथ. शाळा नागपूर.
(८९)अजिंक्य हिंदी प्राथ. शाळा नागपूर.
(९०)नालंदा प्राथ. शाळा कामठी.
(९१)सी. देवी. भोसले उच्च प्राथ शाळा नागपूर.
(९२)गुरुकूल इंडियन ऑलंम्पीयाड स्कूल नागपूर.
(९३)ए. जयस्वाल प्राथ. नागपूर.
(९४)युनिव्हर्सल पल्बिक स्कूल जाफरनगर.
(९५)चरणदास प्राथ. स्कूल नागपूर.
(९६)संत एकनाथ प्राथ. शाळा दिघोरी.
(९७)भूपेंद्र प्राथ.शाळा सौभाग्यनगर.
(९८)आदर्श प्राथ. शाळा कोंढामेंढी.
(९९)केशवनगर उच्च प्राथमिक शाळा नंदनवन.
(१००)जय हिंद विद्यालय गुलशन नगर नागपूर.
(१०१)पितले शास्त्री प्राथ. लक्ष्मीनगर.
(१०२)रौशन उर्दू प्राथ. शाळा टेका.
(१०३)रामगणेश प्राथ. शाळा बिडगाव.
(१०४)नारायण पल्बिक स्कूल भरतवाडा.
(१०५)ओमनगर उच्च प्राथ. शाळा शैलेशनगर.
(१०६)जवाहर गुरूकूल नंदनवन.
(१०७)प्रोव्हीडंस गर्ल्स हायस्कूल सिव्हील लाईन्स.
(१०८)बालाजी हायस्कूल हिंगणा रोड.
(१०९)गवळी विद्यालय अंतोजी नगर.
(११०)वाल्मिक प्राथ. शाळा कामठी.
(१११)गेंदासिंग ठाकूर पल्बिक स्कूल ताजबाग.
(११२)विद्याविकास शाळा शिव छत्रपतीनगर.
(११३)निराला हिंदी प्राथ. स्कूल हंसापुरी.
(११४)श्रीराम उच्च प्राथ. शाळा वाठोडा.
(११५)सेंट जोसेफ कॉन्व्हेंट कामठी.
(११६)ज्योती प्राथ. शाळा हारपूरनगर.
(११७)शांतीनिकेतन प्राथ. शाळा हिंगणा रोड.
(११७)भरत प्राथ. शाळा शेंडे नगर.
(११८)लोकांची प्राथ. शाळा महाल.
(११९)प्रगती प्राथ. शाळा वर्धा रोड.
(१२०)आदर्श शाळा पार्वतीनगर.
(१२१)अनंत उच्च प्राथ.शाळा कामठी.
(१२२)एच.एस. उर्दू प्राथ. शाळा गिट्टीखदान.
(१२३)हमारी पाठशाला विद्यामंदिर नागपूर.
(१२४)जामदार प्राथ. स्कूल महाल.
(१२५)भारती विद्यानिकेतन भंडारा रोड.
(१२६)मिलींद प्राथ. शाळा उंटखाना.
(१२७)लोकसेवा प्राथ. शाळा सिरसी.
(१२८)विद्याविजय उच्च प्राथ. शाळा अंबेनगर.
(१२९)शकूंतलाबाई देशमुख प्राथ. शाळा वाडी.
(१३०)सेंट मार्टीन हिंदी प्राथ. शाळा काटोल रोड.
(१३१)जयमाता उच्च प्राथ. डायमंडनगर.
(१३२)कमर उर्दू प्राथ. शाळा मोमीनपुरा.
(१३३)श्री नारायण विद्यालय कन्हान.
(१३४)रोहन प्राथ. शाळा नागपूर.
(१३५)अजिंक्य हिंदी प्राथ. शाळा नागपूर.
(१३६)श्री शिवगीरी हिंदी प्राथ. शाळा कामठी.
(१३७)सा़वित्रीबाई फुले उर्दू प्राथ. शाळा ताजबाग.
(१३८)जवाहरलाल नेहरू प्राथ. शाळा सावरनेर.
(१३९)अंजुमन उर्दू प्राथ. शाळा हसनबाग.
(१४०)व्यंकटेश प्राथ. शाळा बुटीबोरी.
(१४१)मदर्स कॉन्व्हेंट जरीपटका.
(१४२)सरस्वती प्राथ. शाळा डागा लेआउट.
(१४३)भिडे कन्या विद्यालय सिताबर्डी.
(१४४)रेणुका विद्यामंदिर परसोडी.
(१४५)राणीलक्ष्मीबाई प्राथ. शाळा पारशीवनी.
(१४६)कल्याणेश्वरी उच्च प्राथ. शाळा सोमवारीपेठ.
(१४७)डॉ. इक्बाल उर्दू प्राथ. शाळा पारडी.
(१४८)ब्रह्मानंद प्राथ. शाळा वाठोडा.
(१४९)कुणाल उच्च प्राथ शाळा हुडको कॉलनी.
(१५०)सरस्वतीबाई निस्ताने प्राथ. शाळा टाकळघाट.
(१५१)जनसेवा प्राथ. शाळा जुना बगडगंज.
(१५२)डॉ. ए.व्ही. प्राथ. स्कूल, नागपूर.