नागपूर : वाकी परीसरात फिरायला आलेल्या तीन तरुणी आणि तीन तरुणांना कन्हान नदीत पोहण्याचा मोह आवरता आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने सहापैकी तरुणीसह चौघे जण पाण्यात बुडाले तर सुदैवाने दोन मैत्रिणी काठावरच थांबल्याने बचावल्या. ही घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता घडली. सोनिया म्हरसकोल्हे (नारा), अर्पित पहाले (कामठी), विजय ठाकरे (नारा) आणि अंकुश बघेल (कामठी) अशी नदीत बुडालेल्यांची नावे आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th Aug 2023 रोजी प्रकाशित
नागपूर: सहलीला गेलेले चौघे कन्हान नदीत बुडाले
वाकी परीसरात फिरायला आलेल्या तीन तरुणी आणि तीन तरुणांना कन्हान नदीत पोहण्याचा मोह आवरता आला नाही.
Written by लोकसत्ता टीम
नागपूर

First published on: 17-08-2023 at 20:18 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur four who went on a trip drowned in kanhan river adk 83 ysh