नागपूर : वाकी परीसरात फिरायला आलेल्या तीन तरुणी आणि तीन तरुणांना कन्हान नदीत पोहण्याचा मोह आवरता आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने सहापैकी तरुणीसह चौघे जण पाण्यात बुडाले  तर सुदैवाने दोन मैत्रिणी काठावरच थांबल्याने बचावल्या. ही घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता घडली. सोनिया म्हरसकोल्हे (नारा), अर्पित पहाले (कामठी), विजय ठाकरे (नारा) आणि अंकुश बघेल (कामठी) अशी नदीत बुडालेल्यांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा