नागपूर : तेलंगणामधील सिकंदराबाद विभागात काझीपेठ – बल्लारशाह दरम्यान रेल्वेमार्गाचे काम करण्याकरिता हसनपर्थी स्थानकावर ‘नॉन इंटरलॉकिंग’ करण्यात येत आहे. त्यामुळे बल्लारपूर, नागपूरमार्गे धावणाऱ्या ६१ रेल्वे रद्द करण्यात येणार असून आठ रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येत आहे.

भद्राचालम रोड ते बल्लारपूर एक्सप्रेस व बल्लारपूर ते भद्राचालम एक्सप्रेस (२६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर), यशवंतपूर-जबलपूर एक्सप्रेस व जबलपूर-यशवंतपूर एक्सप्रेस (२९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर), यशवंतपूर-कोरबा एक्सप्रेस (२७ सप्टेंबर, १ व ४ ऑक्टोबर), कोरबा-यशवंतपूर एक्सप्रेस (२९ सप्टेंबर, ३ व ६ ऑक्टोबर), गोरखपूर- कोचुवेली एक्सप्रेस (२२, २६, २७, २९ सप्टेंबर आणि ३ व ४ ऑक्टोबर), कोचुवेली-गोरखपूर एक्सप्रेस (२४, २५, २९ सप्टेंबर आणि १, २ व ६ ऑक्टोबर), सिकंदराबाद-रौक्सल एक्सप्रेस (२३ सप्टेंबर, ३० ऑक्टोबर), रौक्सेल- सिकंदराबाद एक्सप्रेस (२६ सप्टेंबर, ३ ऑक्टोबर), सिकंदराबाद-दानापूर (२६ सप्टेंबर, ३ ऑक्टोबर), दानापूर- सिकंदराबाद एक्सप्रेस (२७ सप्टेंबर, ४ ऑक्टोबर), सिकंदराबाद- हजरत निझामुद्दीन एक्सप्रेस (२९ सप्टेंबर), हजरत निझामुद्दीन एक्सप्रेस-सिकंदराबाद एक्सप्रेस (१ ऑक्टोबर), बरौनी जंक्शन – एर्नाकुलम जंक्शन एक्सप्रेस (३० सप्टेंबर), एर्नाकुलम जंक्शन – बरौनी जंक्शन एक्सप्रेस (४ ऑक्टोंबर), त्रिवेंद्रम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (१ऑक्टोबर), हजरत निजामुद्दीन जंक्शन- त्रिवेंद्रम सेंट्रल एक्सप्रेस (४ ऑक्टोबर), एर्नाकुलम जंक्शन – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (५ ऑक्टोबर), हजरत निजामुद्दीन- एर्नाकुलम जंक्शन एक्सप्रेस (१ व १० ऑक्टोबर), कोईम्बतूर जंक्शन- हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (२९ सप्टेंबर, ६ ऑक्टोबर), हजरत निजामुद्दीन – कोईम्बतूर जंक्शन एक्सप्रेस (२ व १० ऑक्टोबर), चेन्नई सेंट्रल – श्री माता वैष्णो देवी, कटरा एक्सप्रेस (२९ सप्टेंबर, २ ऑक्टोबर), श्री माता वैष्णो देवी, कटरा-चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस (४ व ५ ऑक्टोबर), श्री माता वैष्णो देवी, कटरा – कन्निया कुमारी एक्सप्रेस (३० सप्टेंबर), पुणे – काझीपेठ जंक्शन एक्सप्रेस (४ ऑक्टोबर), काझीपेठ जंक्शन – पुणे एक्सप्रेस (६ ऑक्टोबर), इंदूर जंक्शन – कोचुवेली एक्सप्रेस (३० सप्टेंबर), कोरबा-कोचुवेली एक्सप्रेस (२, ५ ऑक्टोंबर)

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
restrictions on sale of railway platform tickets lifted from 9 november
Railway Platform Tickets Available : फलाट तिकीट पुन्हा उपलब्ध

हेही वाचा : नागपूर : ती ‘फाईल’ बंद! नागपूर विमानतळाबाबत सर्वोच्च न्यायालयाने…

कोचुवेली – कोरबा एक्सप्रेस (३० सप्टेंबर, ३ ऑक्टोबर), हजरत निजाम-उद्दीन जंक्शन – सिकंदराबाद एक्सप्रेस (२९ सप्टेंबर), सिकंदराबाद – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (२ ऑक्टोबर), मदुराई – जबलपूर एक्सप्रेस (५ ऑक्टोबर), जबलपूर – मदुराई एक्सप्रेस (३ ऑक्टोबर), दानापूर – बेंगळुरू (४ ऑक्टोबर), बेंगळुरू – दानापूर (२९ सप्टेंबर, ६ ऑक्टोबर), मुझफ्फरपूर – सिकंदराबाद (१ ऑक्टोबर), सिकंदराबाद – मुझफ्फरपूर (३ ऑक्टोबर), क्रांतीविरा सांगोली रायण्णा – दानापूर एक्सप्रेस (३० सप्टेंबर), दानापूर – क्रांतीविरा सांगोली रायण्णा एक्सप्रेस (३ ऑक्टोबर) यासह ६१ रेल्वेगाड्या रद्द करण्यात येत आहेत.