गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरात वन कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या वृक्षलागवडीला नक्षलवाद्यांनी विरोध दर्शवत हे काम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना जिवाला मुकावे लागेल, अशी धमकी पत्रकांमधून दिली आहे.गावातील आंबेडकर चौक परिसरात ही लाल शाईने लिहिलेली पत्रके आढळून आली आहेत. त्यात वनविभागाबद्दल रोष व्यक्त करण्यात आला. वनविभागाची दादागिरी बंद करा, वनविभाग गरीब लोकांच्या जमिनीवर वृक्षलागवड करत आहे. ही दादागिरी बंद केली नाही तर मृत्युदंड दिला जाईल, असा मजकूर भाकपा (माओवादी) यांच्या नावे काढलेल्या त्या पत्रकांमध्ये आहे.

त्यामुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. बऱ्याच वर्षांनंतर नक्षलवाद्यांनी वन विभागाविरोधात पत्रक काढल्याने परिसरात विविध चर्चांना ऊत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सिरोंचा वनविभागात अवैध वृक्षतोड आणि तस्करी होत असल्याचे काही प्रकरणे समोर आली होती.

Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Vandalism ,ransom , shopkeeper, Shivne area,
पुणे : दुकानदाराकडे खंडणीची मागणी करुन तोडफोड, शिवणे भागात सराइताची दहशत
उत्तर प्रदेशला ३१ हजार कोटी तर बिहारला १७ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याबद्दल कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
केंद्राकडून महाराष्ट्राला १०,९३० कोटी; उत्तर प्रदेश, बिहारला अधिक निधी दिल्यावरून टीका
Unauthorized billboards and posters in nagpur is Contempt of court order in presence of Chief Minister
चंद्रपूर : मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत न्यायालयीन आदेश पायदळी तुडविला! शहरात सर्वत्र अनाधिकृत फलक, पोस्टर, बॅनर…
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Pune, girl call center was attacked, yerawada area
पुणे : कॉलसेंटरमधील तरुणीवर सहकाऱ्याकडून कोयत्याने हल्ला, येरवडा भागातील घटना; हल्लेखोर ताब्यात
Tree cutting in Thane case registered against four people
ठाण्यात वृक्षांची कत्तल, चार जणांविरोधात गुन्हा दाखल
Story img Loader