नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर आहे.

एकूण रिक्त जागा: ०४

appoint developers to construct houses in slum Redevelopment Mumbai news
दोन लाख झोपु घरांची जबाबदारी पुन्हा विकासकांवरच?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
india e vehicles market estimated annual sales to reach 30 to 40 lakhs
ई-वाहनांची वार्षिक विक्री ३० ते ४० लाखांवर पोहोचण्याचा अंदाज
BMC Clerk Recruitment 2024: Last Day to Apply for 1,846 Vacancies
BMC Clerk Recruitment 2024: मुंबई मनपाच्या लिपिक पदासाठीची ‘ही’ जाचक अट रद्द; पुन्हा भरती प्रक्रिया सुरू होणार
Supreme Court directs Sahara Group to deposit Rs 1000 crore
सहारा समूहाला १,००० कोटी जमा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; मुंबई जमीन विकसित करण्यासाठी संयुक्त भागीदारीस परवानगी
panvel municipal corporation,
हरकतींसाठी महिन्याची मुदत द्या, पनवेल प्रारूप आराखड्याबाबत शेकापची महापालिकेकडे मागणी
5000 diesel vehicles of State Transport st to be converted to Liquefied Natural Gas LNG Pune
एसटीची डिझेलवरील वाहने ‘एलएनजी’मध्ये रूपांतरित करण्याचा घाट
Verification of Study Level Action Plan in December sangli news
सांगली: अध्ययन स्तर कृती आराखड्याची डिसेंबरमध्ये पडताळणी

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या:
१) अवर सचिव/ कक्ष अधिकारी – ०१
२) सहायक कक्ष अधिकारी – ०२
३) लिपिक टंकलेखक – ०१

शैक्षणिक पात्रता:
सरकारी किंवा आयोग कार्यालयातील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी.
निवृत्त अधिकारी/कर्मचारी ज्याला आयोगाच्या किंवा मंत्रालयीन विभागाच्या प्रत्यक्ष सेवेचा किमान 3 वर्षांचा अनुभव आहे.
मराठी आणि इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान.
वय ६२ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्रिशूल गोल्ड फिल्ड नंबर ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४