मुंबई व कोंकण पदवीधर तसेच मुंबई व नाशिक शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात २०२४ मध्ये निवडणुका होत आहे.यासाठी पूर्णपणे नवी मतदारयादी तयार करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य शासनास दिले आहे. ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान नोंदणी चालेल. २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या दरम्यान हरकती स्वीकारल्या नंतर  ३० डिसेंबरला अंतिम मतदारयाद्या तयार करण्याचा कार्यक्रम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> प्लास्टिक बंदी असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीचा गम बूटसोबत खेळ

पदवीधर साठी नमुना १८ तर शिक्षक मतदार नोंदणी साठी नमुना १९ असे अर्ज भरावे लागणार.अर्ज राज्य निवडणूक संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील तसेच तहसीलदार कार्यालयात उपलब्ध असतील.राजकीय पक्ष, मतदान प्रतिनिधी,रहिवासी संघटना यांच्याकडून एकत्रित स्वरूपात येणाऱ्या अर्जांचा विचार होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.मोठ्या प्रमाणात नोंदणी व्हावी म्हणून मोहीम राबविल्या जाणार.