लोकसत्ता टीम

नागपूर : साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Most rebellion in Konkan in bjp
कोकणात सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये
dcm devendra fadnavis praise obc community
भाजपच ओबीसींच्या पाठीशी!, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Action against rebels, rebels Akola Rural,
बंडखोरांवर कारवाईचा बडगा, अकोला ग्रामीण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निलंबित
ambrishrao Atram Aheri, Aheri, BJP Aheri,
अहेरीत अम्ब्रीशराव आत्रामांना भाजपचा छुपा पाठिंबा? बंडखोरीनंतरही पक्षाकडून कारवाई नाही
13 ex corporators left bjp in the pimpri chinchwad
पिंपरीत भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; आतापर्यंत १३ माजी नगरसेवकांचे पक्षांतर
Rebel Vani Umarkhed, Mahayuti Vani, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडी, महायुतीतील बंडखोरांना घरचा रस्ता

गडकरी यांनी निवासस्थानी नातवंडासोबत आनंद व्यक्त केला. नितीन गडकरी यांनी मोठी आघाडी घेतल्यानंतर भारतीय भाजपच्या कार्यकर्त्यांनी  नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील घरासमोर एकच जल्लोष केला.

आणखी वाचा-Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : नितीन गडकरींना पंतप्रधान करा, निवासस्थानापुढे कार्यकर्त्यांच्या घोषणा

कार्यकर्त्यांन फटाके फोडून आणि मिठाई वाटून विजयोत्सव साजरा केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन यांनी ही कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकार करत विजयी जल्लोषात सहभाग नोंदवला आहे. दरम्यान त्यांच्या नातवंडानी गडकरी यांच्या सोबत जल्लोष करत आनंद व्यक्त केला.