लोकसत्ता टीम
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
नागपूर : साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत.
गडकरी यांनी निवासस्थानी नातवंडासोबत आनंद व्यक्त केला. नितीन गडकरी यांनी मोठी आघाडी घेतल्यानंतर भारतीय भाजपच्या कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील घरासमोर एकच जल्लोष केला.
कार्यकर्त्यांन फटाके फोडून आणि मिठाई वाटून विजयोत्सव साजरा केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन यांनी ही कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकार करत विजयी जल्लोषात सहभाग नोंदवला आहे. दरम्यान त्यांच्या नातवंडानी गडकरी यांच्या सोबत जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
First published on: 04-06-2024 at 18:47 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari celebrated with his grand children vmb 67 mrj