नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी २९ ऑक्टोबरला (रविवार) श्री क्षेत्र आदासा येथे अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण करणार आहेत. यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. २९ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे.

भाविकांनी सकाळी साडेसहापर्यंत कार्यक्रमस्थळी पोहोचावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या सोहळ्याची तयारी सुरू आहे. विविध समाजसेवी संस्था, संघटना, धार्मिक प्रतिष्ठानांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहे.

France ai summit loksatta news
फ्रान्समध्ये आजपासून ‘एआय’ शिखर परिषद
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Mahabhishek of Sunrays to Dagdusheth Halwai Ganapati Pune print news
नेमके काय घडले शनिवारी सकाळी सव्वाआठ वाजता; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला सूर्यकिरणांचा महाभिषेक 
rte admission process loksatta news
‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमामुळे ‘आरटीई’ प्रवेश सोडतीच्या वेळेत बदल
Eknath Shinde visiting Nashik faction Shiv Sena
एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यावरून शिवसेनेत गटबाजी
tourism mahabaleshwar news in marathi
महाबळेश्वरला २६ ते २८ एप्रिल पर्यटन महोत्सवाचे आयोजन, शंभूराज देसाई यांची माहिती
Amravati konkan special train
गडकिल्ले बघायचेय? मग ६ फेब्रुवारीला तयार रहा; अमरावतीहून विशेष…
All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता

हेही वाचा… अमरावती: मेळघाटातील सुसर्दा वन परिक्षेत्रात वाघाचा मृत्‍यू

या कार्यक्रमाशी संबंधित माहितीसाठी भाविकांनी गडकरी यांचे खामला येथील जनसंपर्क कार्यालय किंवा ०७१२-२२३९९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजन समितीने कळविले आहे.

Story img Loader