नागपूर : देशाच्या राज्यघटनेने प्रत्येकाला खाण्यापिण्याचा अधिकार किंवा स्वातंत्र्य दिले असून मांसाहारी असल्याच्या कारणावरून विकासक किंवा इतर कोणालाही सदनिका नाकारता येणार नाहीत. मुंबई व महाराष्ट्रावर पहिला हक्क मराठी माणसाचाच असून त्याचा सन्मान कायम राखला जाईल आणि त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. कल्याण येथे मराठी माणसाला मारहाण व अपमान करणाऱ्या अखिलेश शुक्ला या महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या (एमटीडीसी) अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून त्याच्या व पत्नीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा