नागपूर : महा मेट्रो नागपूर अंतर्गत नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या सर्वत्र मेट्रो सेवा सुरु असून मोठ्या प्रमाणात नागरिक या सेवेचा उपयोग करीत आहे. यामध्ये आणखी भर घालत नागपूर  मेट्रो स्टेशनच्या छतावर उपलब्ध  जागेवर ओपन एअर रेस्टॉरंट, सुरू करण्याचा प्रस्ताव आहे यासाठी  निविदा काढण्यात आल्या आहे.  मेट्रो प्रवासा व्यतिरिक्त व्यावासायिक उपक्रमा करिता देखील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद महा मेट्रोला मिळत आहे. अनेक मेट्रो स्थानकावर व्यावासायिक दुकाने, शैक्षणिक वर्ग, सिनेमा हॉल देखील सुरु झालेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा