ड्रगमाफिया ललित पाटील याला पळवण्यामागे सरकारचाच हात आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. पाटील सापडला तर सत्ताधाऱ्यांपैकी अनेकांचे पितळ उघडे पडेल. त्यामुळे तो हाती लागू नये, असा प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> ललित पाटील जाणार कुठे, त्याला शोधून काढणारच- फडणवीस

ते आज नागपुरात बोलत होते. समृद्धी महामार्गावरील अपघातांना सरकार कारणीभूत आहे. १२ जणांच्या जीव घेण्याला तर आरटीओचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन सरकारसह दोशी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी  वडेट्टीवार यांनी केली.