नागपूर : बाबासाहेबांनी १९५६ साली धम्मदीक्षेच्या माध्यमातून सामाजिक क्रांती केली. सामाजिक क्रांतीचा हा सोहळा साजरा करण्यासाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्यावतीने विशेष परेड काढण्यात आली. नांदेडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संघटनेच्या वतीने ही परेड काढण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – बुलडाणा जिल्हा बँकेला दोन ‘एफसीबीए’ पुरस्कार, राष्ट्रीय सहकार परिषदेत झाला सन्मान

हेही वाचा – ‘एमपीएससीत’ गडचिरोलीचा टक्का वाढला, तब्बल १३ विद्यार्थ्यांची पशुधन विकास अधिकारी पदाला गवसणी

परेडमध्ये सुमारे पाचशे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. निळा कोट परिधान करत अधिकारी परेड करत होते. या परेडने दीक्षाभूमीवर आलेल्या अनुयायांचे विशेष लक्ष वेधले. परेडमध्ये महिला अधिकाऱ्यांचाही सहभाग होता. बाबासाहेबांमुळे शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि आम्ही अधिकारी झालो. त्यामुळे दीक्षाभूमीत आम्ही त्यांना विशेष मानवंदना दिली, अशी प्रतिक्रिया सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी दिली.